दहावीचा निकाल लागणार या दिवशी

May 7, 2026 - 20:56
 0
दहावीचा निकाल लागणार या दिवशी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजर दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. 8 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पहायला मिळणार आहे. खाली दिलेल्या लिंक वरती आपण रिझल्ट बघू शकता 

#SSCResult2026 #MaharashtraBoard #MSBSHSE #10thResult #SSCExam #BoardResult

Loksawal News Loksawal Large Marathi news Network in Maharashtra.