उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

(लोकसवाल न्यूज प्रतिनिधी शाहरुख शेख फुलंब्री)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री शहरा मध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले फुलंब्री येथील जि. प. प्रशाळा जुना साखर कारखाना येथे विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष देवगिरी स.सा.कारखाना प्रशासकीय संचालक नितिन भैय्या देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष शाकेर सर होते यावेळी शहरकार्य अध्यक्ष शरद पंडित कामगार जिलाध्यक्ष अध्यक्ष गणेश साठे, अबरार पटेल, वसीम पटेल, अकरम शेख, इमरान पटेल, शेख इमरान, शेख जमाल, शाहरुख शेख, जावेद पठान आमेर सय्यद शाळेचे मुख्यद्यापिका श्रीमती लहाने मॅडम सर्वं शिक्षिका व पालक उपस्थित होते