भारतीय जनता पक्षाचे माजी उप महापौर राजू शिंदे यांच UBT शिवसेना मध्ये प्रवेश

Jul 7, 2024 - 18:11
 0
भारतीय जनता पक्षाचे माजी उप महापौर राजू शिंदे यांच UBT शिवसेना मध्ये प्रवेश
भारतीय जनता पक्षाचे माजी उप महापौर राजू शिंदे यांच UBT शिवसेना मध्ये प्रवेश

औरंगाबाद: भारतीय जनता पक्षाचे माजी उप महापौर राजू शिंदे, अक्षय सिसोदे व विविध राजकीय पक्षातील असंख्य पदाधिकारी, सहकारी संस्था संचालक, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व सरपंच यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवबंधन बांधून जोरदार ताकदीने जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पहिलाच मोठा धक्का भाजपला दिला. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा जाहीर प्रवेश झाला.