औरंगाबाद येथे बेवारस वाहनांचा लिलाव

May 8, 2025 - 17:01
 0
औरंगाबाद येथे बेवारस वाहनांचा लिलाव

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) -सिटी चौक पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव १७ मे रोजी होणार आहे. ५८ दुचाकी व १ चारचाकी वाहन यांची लिलाव प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशान्वये करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी ९८२३४२४३५० व ९८२३२३२५७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपायुक्त परिमंडळ-१, छत्रपती संभाजीनगर नितीन बगाटे यांनी कळविले आहे.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network