मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र येथून डाऊनलोड करा

Jul 5, 2024 - 17:00
 0
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र येथून डाऊनलोड करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन ॲप सरकारकडून घोषित झालेले आहे नारीशक्ती ह्या ॲपद्वारे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तुम्ही स्वतः ऑनलाइन फॉर्म भरू शकता.

ह्या ॲपचे वापर करून तुम्हीही ऑनलाइन योजनेचे फॉर्म भरू शकता त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावे लागणार आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड , जन्म दाखला किंवा टीसी व पिवळे व केशरी राशन कार्ड, बँकेची पासबुक व अर्जदाराचा फोटो त्यासोबत येथे दिलेले हमीपत्र ऑनलाइन ॲपवर अपलोड करावे लागेल.त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन चा मेसेज देण्यात येईल इतके झाल्यास तुम्ही तुमची ऑनलाईन फॉर्म घरबसल्या सोप्या पद्धतीने भरू शकतात.

Files