
दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३
Comment
NANDED : भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील वेदांत नगर मालेगाव रोड येथे एका महिलेच्या घरात तीन चोरट्यांनी प्रवेश करून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन चाकूचा धाक दाखवला व सोन्याचे मंगळसूत्र पेंडॉल सहज जबरीने चोरले. अधिक माहितीवरून करता यावर असलेले पोलीस अमलदार यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली यावेळी पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत पाच आरोपींना अटक केली आहे. ही टोळी राजस्थान येथील असून पुढील तपास सिद्धेश्वर भुरे हे करीत आहेत
0 Response to " दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात "
टिप्पणी पोस्ट करा