
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न मुक उपोषण
शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३
Comment
AURANGABAD - औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागासमोर आज सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांचे अर्ज नग्न उपोषण करण्यात आले. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग परिमंडळ मुंबई पुणे नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद यांना सर्व अधिकार असताना सुद्धा शासन नियम व निर्णयानुसार कारवाई करीत नाही;. आमच्यावर दिनांक एक एक 1989 पासून आज पर्यंत अन्याय करीत आहेत. याबाबतचा संपूर्ण खुलासा केला आहे शासन नियम व निर्णय न मानणाऱ्या मुद्दाम झालेल्या प्रशासकी लोकसेवकावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व अधिकार राज्यघटनेने दिलेले असताना सुद्धा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. असे आरोप करत हे या सेवानिवृत्तांनी हे उपोषण केले आहे. या अर्धनग्नमुख उपोषणामध्ये 60 ते 85 वयोगटातील रद्द कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
0 Response to "सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न मुक उपोषण"
टिप्पणी पोस्ट करा