छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिकेने केले गुंठेवारी साठी कॅल्क्युलेटर तयार
(औरंगाबाद) छत्रपती संभाजी नगर महापालिकेने केले गुंठेवारी साठी कॅल्क्युलेटर तयार

(औरंगाबाद) छत्रपती संभाजी नगर येथील महानगरपालिका ने गुंठेवारी साठी एक महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे. महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी गुंठेवारी साठी कॅल्क्युलेटर तयार केलेले आहे. या कॅल्क्युलेटर च्या साह्याने आपण आपल्या प्लॉट किंवा घर किंवा दुकान याचे गुंठेवारी साठी लागणारे चालन पाहू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या प्लॉटचा एरिया किंवा घराचा बिल्डप एरिया व ASR रेट माहिती असणे आवश्यक आहे. आता तुम्ही घरी बसून सुद्धा या कॅल्क्युलेटर च्या साह्याने गुंठेवारी साठी लागणारे खर्च पाहू शकता. खालील दिलेले QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला महापालिकेचे गुंठेवारी कॅल्क्युलेटर मिळेल. किंवा QR Code वर क्लिक करा.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ASR मुल्यांकन करू शकतात.
https://igreval.maharashtra.gov.in/eASR2.0/eASRCommon.aspx?hDistName=Aurangabad