भाजप पक्षावर कडाडले अनिल देशमुख, म्हणाले अशा पक्षावर धिक्कार !

Anil Deshmukh on BJP Party

Jul 9, 2024 - 12:20
 0
भाजप पक्षावर कडाडले अनिल देशमुख, म्हणाले अशा पक्षावर धिक्कार !

लोकसवाल : विरोधकारावर आरोप करायचे नंतर त्यांना पक्षात घ्यायचं आणि क्लीन चीट द्यायचं अशा भाजप पक्षाचा आम्ही धिक्कार करतो - अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे. ज्या पद्धतीने पहिल्यांदा विरोधकारावर आरोप करायचे नंतर त्यांना पक्षात घ्यायचं. नंतर त्यांना क्लीन चीट द्यायची. अशा प्रकारचा उद्योग गेल्या दोन वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सुरू आहे. अशा क्लीन चीट देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही धिक्कार करतो. अशा शब्दात अनिल देशमुख यांनी भाजप पार्टीवर हल्लाबोल केला आहे.