-->
*महामानवाच्या विचारांची आदर्श जयंती उत्सवानिमित्त १३३ बोधी वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अभिवादन.* *सर्वपक्षीय आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती*

*महामानवाच्या विचारांची आदर्श जयंती उत्सवानिमित्त १३३ बोधी वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अभिवादन.* *सर्वपक्षीय आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती*

 

नितीन दाभाडे :- आज दि.३/४/२४ बुधवार रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी सर्वपक्षीय आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती शहर-जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत, आज धम्मभूमी बौद्ध लेणी परिसरामध्ये जयंती उत्सव समितीच्या वतीने शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी,*पोलीस उपआयुक्त मा. नितीनजी बगाटे साहेब (IPS) व अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने महामानवाला अभिवादन म्हणून १३३ बोधी वृक्षाची रोपण करून सामाजिक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे*. शहरभर हे बोधी वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप, मोफत आरोग्य शिबिरे, संविधान जनजागृती अभियान, अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम शहर जिल्ह्यामधे राबविन्यात येनार आहेत.
आज झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.श्री.नितीनजी बगाटे साहेब IPS पोलिस उपायुक्त, अखिल भारतीय विक्खु संघाचे जिल्हाध्यक्ष-नागसेन भंते थेरो,भंते संघप्रिय थेरो(मुंबई),भंते शिलबोधी (मुंबई),भंते बोधीधम्म, भंते आनंद,डॉ. विलास जोंधळे, डॉ.राजाराम बडगे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिपक निकाळजे,अरविंद कांबळे,अमित वाहुळ,अनिल बिरारे, विशाल इंगळे, सचिन जोगदंड, आनंद कस्तुरे,काकासाहेब काकडे,मुकेश खोतकर, अनामी मोरे,त्रिसरण गायकवाड, संतोष चव्हाण, नितीन निकाळजे, सिद्धार्थ सूर्यवंशी,नितीन सूर्यवंशी, नितीन आदमाने,आकाश ओंकार, स्वप्निल शिरसाट, नितीन काटे,सिद्धार्थ जाधव, दादाराव सोनटक्के, राम पाखरे, गौरव मगरे, शुभम नवगिरे,आठवले साहेब, संदीप जाधव,लखन सूर्यवंशी,धम्मभुमी बौद्ध लेणी येथील पुज्जनीय भिक्खू संघ,आंबेडकरी व सामाजिक चळवळीत निष्ठेने काम करणारे भीमसैनिक, उपासक,उपासिका,व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


0 Response to "*महामानवाच्या विचारांची आदर्श जयंती उत्सवानिमित्त १३३ बोधी वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अभिवादन.* *सर्वपक्षीय आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती*"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe