-->
एड.रवी हिवराळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

एड.रवी हिवराळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.


नितीन दाभाडे : जिल्हा न्यायालय छ. संभाजी नगर येथील प्रसिद्ध वकील एड.रवी हिवराळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हडको येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि अनाथ आश्रम येथे फळ वाटप करण्यात आले. या प्रसंगी नितीन दाभाडे मित्रमंडळ आणि किरण खरे मित्रमंडळ आणि समस्त वकील वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी एड. रवी हिवराळे यांनी भारतीय संविधान या विषयी मार्गदर्शन केले.

0 Response to "एड.रवी हिवराळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला."

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe