-->
शहागंजचे इमाम व खतीब मोहम्मद मुजीबउल्ला मोहम्मद खलीलउल्लाहच्या भेटीला पोहोचले शिवसेना UBT नेते व पदाधिकारी

शहागंजचे इमाम व खतीब मोहम्मद मुजीबउल्ला मोहम्मद खलीलउल्लाहच्या भेटीला पोहोचले शिवसेना UBT नेते व पदाधिकारी


औरंगाबाद : शहरात शहागंज मस्जीद जुन्या मस्जीदींपैकी एक आहे. या मस्जीदीचे अनेक महत्व आहे त्याच बरोबर या मस्जीदमध्ये इमाम व खतीब यांचेही महत्व आहे याचे कारण की शहरातील जुनी मस्जीद पैकी एक मस्जीद असुन यामध्ये नजाम पठण करणार्‍यांची संख्या बहुतेक आहे. याच मस्जीदीचे इमाम व खतीब मोहम्मद मुजीबउल्ला मोहम्मद खलीलउल्लाह यांची तब्बेत काही बरी नव्हती म्हणुन शिवसेना पार्टी उध्दव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांना भेट दिली.त्यांच्या सोबत शिवसेना शहर उपाध्यक्ष शेख रब्बानी, अब्दुल हक्क वली मोहम्मद, अब्दुल समद, अब्दुल लतीफ सलीम इत्यादी उपस्थित होते.





0 Response to "शहागंजचे इमाम व खतीब मोहम्मद मुजीबउल्ला मोहम्मद खलीलउल्लाहच्या भेटीला पोहोचले शिवसेना UBT नेते व पदाधिकारी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe