-->
औरंगाबाद : पेट्रोलसाठी नागरिकांचे हाल ! केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात आंदोलनाचे उमटले पडसाद

औरंगाबाद : पेट्रोलसाठी नागरिकांचे हाल ! केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात आंदोलनाचे उमटले पडसाद

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या नवीन कायद्याविरोधात ट्रक चालक यांनी आंदोलन पुकारले आहे. या कायद्या विरोधात आंदोलनामुळे सामान्य नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळाले. पेट्रोल पुरवठा करणाऱ्या ट्रक चालकांनी एक जानेवारी रोजी आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण भारतात पाहायला मिळाले आहे. औरंगाबाद येथे अनेक पेट्रोल पंपवर गर्दी पाहायला मिळाली तर, अनेक पेट्रोल पंप इंधन संपल्यामुळे बंदही करण्यात आले. त्यामुळे पेट्रोल पंप समोर नागरिकांची गर्दी दिसून आली.

केंद्र सरकारने हेट अँड रन या कायद्यात संशोधन करावे अशी प्रमुख मागणी ट्रक चालक आंदोलकांची आहे त्यामुळे आता केंद्र सरकार यावर कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहेत.

0 Response to "औरंगाबाद : पेट्रोलसाठी नागरिकांचे हाल ! केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात आंदोलनाचे उमटले पडसाद"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe