-->
मोठी बातमी : आजपासून पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक संपावर!

मोठी बातमी : आजपासून पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक संपावर!

लोकसवाल न्यूज : तुमच्याकडे गाडी असेल तर आज पेट्रोल भरून घ्या कारण की, आज संध्याकाळपासून पेट्रोल व डिझेल पुरवणारे टँकर चालक संपावर जाणार आहे.आज संध्याकाळपासून म्हणजेच 01 जानेवारी 2024 पासून पेट्रोल आणि डिझेल पुरवणारे टँकर चालक यांनी संप पुकारलेला आहे. यामुळे तुम्हाला जर पेट्रोलची आवश्यकता असेल तर पेट्रोल भरून घ्या नाहीतर तुमची ही परेशानी होऊ शकते. 

आज पासून पेट्रोल डिझेल पुरवठा पुरवणारे टँकर चालक हडतालवर असणार आहे. ०१ जानेवारी पासून ते तीन दिवसापर्यंत बीपीसीएल एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे टँकर चालक संपावर जाणार आहे. त्याचे मुख्य कारण असे की, सरकारने अपघात झाल्याविषयी नवीन कायदा केलेला आहे, यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख पर्यंत दंड आहे. अपघात जाणीवपूर्वक केलेलं नसतात ते जाणून बुजून होते नाही असे कायदे करणे हे अन्यायकारक आहे असे या चालकांचे बोलणे आहेत. म्हणून पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक संपावर जाणार आहे. 

2 Responses to "मोठी बातमी : आजपासून पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक संपावर!"

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe