-->
माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री उपक्रम अंतर्गत  गोदावरी पब्लिक स्कूल येथे माझी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा

माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री उपक्रम अंतर्गत गोदावरी पब्लिक स्कूल येथे माझी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा

 

माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री उपक्रम अंतर्गत  गोदावरी पब्लिक स्कूल येथे माझी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या आनंदाच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मा. शिक्षक आमदार आदरणीय विक्रमजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्या शुभांगिताई सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक परदेशी सर, पर्यवेक्षिका पवार मॅडम, आदरणीय नितीन कवडे सर व गोदावरी पब्लिक स्कूल ,कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व आदरणीय शिक्षक वर्ग व संपूर्ण माझी विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती

0 Response to "माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री उपक्रम अंतर्गत गोदावरी पब्लिक स्कूल येथे माझी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe