-->
तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार भरती प्रक्रिया

तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार भरती प्रक्रिया

 


AURANGABAD- अनेकजण तलाठी भारतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याबद्दलचे विविध अपडेट्स सतत वाचता येतात. या भरतीतून सुमारे साडेतीन ते साडेचार हजार पदे भरली जाणार आहेत. शासन निर्णयानुसार ही पदे भरण्यासाठी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. जानेवारीअखेर ही जाहिरात येणे अपेक्षित होते. मात्र अंतर्गत व सरकारी कामांमुळे घोषणा लांबणीवर पडत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होईल. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी तयारी करणे अपेक्षित आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Talathi Bharti)

नाशिक – 803 पदे

औरंगाबाद – 799 पदे

कोकण – 641 पदे

नागपूर – 550 पदे

अमरावती – 124 पदे

पुणे – 702 पदे

0 Response to "तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार भरती प्रक्रिया"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe