-->
  बौध्द धम्म पदयात्रेत थायलंडचे 110 भंतेजींचा सहभागी

बौध्द धम्म पदयात्रेत थायलंडचे 110 भंतेजींचा सहभागी

 


NASHIK - परभणी ते चैत्यभूमी दादर या पदयात्रेचे येवला शहरात आगमन होणारा असून त्यामध्ये भगवान बुध्दांच्या पवित्र अस्थिंसह आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खुसंघ थायलंड येथील 110 भंतेजींचा सहभाग आहे . परभणी ते चैत्यभूमी दादर मुंबई या पदयात्रेचे येवला शहरात आगमन झाले असून या पदयात्रेत भगवान बुध्दांच्या पवित्र अस्थिंसह आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खुसंघ थायलंड येथील 110 भंतेजींचा सहभागी झाले आहेत. जवळपास 570 किलोमीटरचा प्रवास ही पदयात्रा करणारा असून येवल्यातील मुक्तीभूमी येथे या पदयात्रेचे आगमन होताच स्वागत करण्यात आले.याबाबत पदयात्रेचे डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी अधिक माहिती दिलीय. 


BYTE  -  डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे 

BYTE  -    रुपेश भंते बिहार.

0 Response to " बौध्द धम्म पदयात्रेत थायलंडचे 110 भंतेजींचा सहभागी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe