
तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थी कलशासह भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे मुंबईत भव्य स्वागत
बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३
Comment
MUMBAI - तथागत भगवान गौतम बुध्द अस्थी कलश वंदन व आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघ थायलंड यांची भव्य धम्मपद यात्रा परभणी ते मुंबई चैत्यभूमी पर्यंत भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या धम्म यात्रेचा आज चैत्यभूमी येथे समारोप झालेला आहेलाखो गौतम बुद्ध अनुयायी या यात्रेत आपआपल्या जिल्ह्यात सहभाघी होताना पाहायला मिळाले आहेत
0 Response to "तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थी कलशासह भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे मुंबईत भव्य स्वागत "
टिप्पणी पोस्ट करा