-->
हतनूर वरील भूकंप मापक यंत्रणा बंद; ढिसाळ कारभाराने धरणाची सुरक्षा धोक्यात

हतनूर वरील भूकंप मापक यंत्रणा बंद; ढिसाळ कारभाराने धरणाची सुरक्षा धोक्यात

 JALGAON- शुक्रवार दिनांक 27 जानेवारी रोजी भुसावळ तालुक्यामध्ये सकाळी साडेदहाच्या दरम्यान भूकंपाचे झटके जाणवले- 2016 पासून हतनूर  धरणावरील भूकंपाची तीव्रता मोजणारी यंत्रणा बंद स्वरूपात. यामुळे हतनुर धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हतनूर येथील अधिकाऱ्यांनी नाशिक येथील मेरीच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार वारंवार करूनही भूकंप मापक यंत्रणेत दुरुस्ती केली जात नाही.भूकंपमापक यंत्रणेसाठी असणारी इमारत काटेरी झाडाझुडपांच्या विळख्यात सापडली आहे.

0 Response to "हतनूर वरील भूकंप मापक यंत्रणा बंद; ढिसाळ कारभाराने धरणाची सुरक्षा धोक्यात"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe