-->
फुलंब्री शहरात बँरिस्टर उमर कमाल फारुकी यांचा स्वागत

फुलंब्री शहरात बँरिस्टर उमर कमाल फारुकी यांचा स्वागत

फुलंब्री/लोकसवाल न्यूज प्रतिनिधि : फुलंब्री येथे मराठवाडयातील प्रथम बॅरिस्टर होण्याचा बहुमान ज्यांना मिळाला आहे असे बँरिस्टर उमर कमाल फारुकी यांचा फुलंब्री शहरात स्वागत करण्यात आले या प्रसंगी अनिस शाह ,सलमान पटेल, शेर खान, मोबिन पाशा ,अफसर शाह,साजिद शाह, सलमान खान ,आसिफ पटेल, आदि उपस्थित होते

0 Response to "फुलंब्री शहरात बँरिस्टर उमर कमाल फारुकी यांचा स्वागत "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe