-->
फूलंब्री येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थांना शाळेचे आई डी कार्ड वाटप

फूलंब्री येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थांना शाळेचे आई डी कार्ड वाटप

 

लोकसवाल न्यूज प्रतिनिधी: फूलंब्री येथे प्रजासत्ताक दिना निमित्त जि ,प ,प्रा ,शाळा जूना साखर कारखाना  फुलंब्री येथे लोकसवाल न्यूज चे पत्रकार शाहरुख शेख यांच्या तर्फ सर्व विद्यार्थीना शाळेचे आई डी कार्ड वाटप करण्यात आले 

या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या लहाने मॅडम व सर्व शिक्षक यांच्या हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले या प्रसंगी  शाळेचे प्राचार्या लहाने मॅडम, वर्ग शिक्षक विजय त्रिभुवन सर,लहाने मॅडम,निरुपमा जाधव मॅडम,

अनीता कर्मणकर मॅडम, संगीता वानखेड़े मॅडम, कंचन होल मॅडम,अनीता इंगले मॅडम, आदी,उपस्थित होते


0 Response to "फूलंब्री येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थांना शाळेचे आई डी कार्ड वाटप "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe