
लॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर !
औरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठिकाणी चर्चा झाली होती. हा इज्तेमा तेव्हा मराठवाड्यातच मोठा नसून संपूर्ण महाराष्ट्रात मोठा ठरला होता. यामध्ये अनेक मुस्लिम बांधव जमातीमध्ये रवाना झाले होते. लॉकडाऊन च्या सुरुवातीला कोरोना काळात औरंगाबादचे इस्तेमा करण्याचे ठरले होते परंतु कोरोना काळात हा इस्तेमा रद्द करण्यात आला होता परंतु आता लॉकडाऊन नंतर अखेर औरंगाबाद ची तारीख जाहीर झाली आहे. हा इस्तेमा येत्या डिसेंबर 10 आणि 11 या तारखेला करण्यात येणार आहे. सध्या इस्तेमाची जागा फिक्स झालेले नाही परंतु अनेक ठिकाणी इस्तेमाची जागा पाहण्यासाठी औरंगाबादचे मरकज़चे जिम्मेदार निघालेले आहे. ही घोषणा औरंगाबाद येथे दर आठवड्यात होणाऱ्या मरकस मीर-जंगो लोटा कारंजा येथे मोइन भाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे. आता हा उमूमी इज्तेमा कसा होईल? व मुस्लिम बांधव त्याची कशी तयारी करतात ? व हा इस्तेमा औरंगाबादच्या हद्दीत कोठे करण्यात येतो ? हे सर्व पाहणे महत्त्वाचे ठरेल.
गरज नाही
उत्तर द्याहटवाInshaallah zarur
उत्तर द्याहटवाinshaallah
उत्तर द्याहटवाKhaled shaikh
उत्तर द्याहटवाInshaallah hoga
उत्तर द्याहटवाInshallah
उत्तर द्याहटवा