
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नांमकरणावर लागला बे्रक
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सर्वात शेवटी मंत्रीमंडळामध्ये औरंगाबादचे नांव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नांव धराशीव असे करण्याचा प्रस्ताव मंजुर केला होता. परंतु ह्या प्रस्वाला शिंदे आणि फडवणवीस सरकारने ब्रेक लावला आहे. सदरील प्रस्ताववर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसने आक्षेप घेतला आहे. सोबतच या शहराचे नामकरणासोबत मुंबई मधील आंतरराष्ट्रीय विमानतह चे नांव दि.बा.पाटील असे करण्याचे प्रस्ताव महाविकास आघाडीने केला होता. नामांतराचा विषय पुन्हा देवेंद्र फडवणीस शिेंदे सरकार घेतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीव यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद नामांतराला एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी सुध्दा विरोध दर्शविलेला होता. कोणाच्याही आजोबाच्या इच्छेनुसार मी औरंगाबाद नांव बदलु देणार नाही असे इम्तीयाज जलील यांनी म्हणटले होते व यासाठी त्यांनी औरंगाबाद येथे मोठा मोर्चाही काढला होता.
.
0 Response to " औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नांमकरणावर लागला बे्रक"
टिप्पणी पोस्ट करा