-->
जि.प.प्राशाळा फुलंब्री येथे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड

जि.प.प्राशाळा फुलंब्री येथे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड


 प्रतिनिधी शेख शाहरुख , फुलंब्री ,जिपप्राशाळा जुना साखर कारखाना केंद्र तालुका फुलंब्री  येथे इम्रान युनूस पटेल यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आले  व ज्योती अनिल गंगावणे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या वेळी  अनिस पठाण , सलमान शेख ,राजू शेख, सय्यद ईलियास ,आमेर सय्यद जिपप्राशाळा जुना साखर कारखाना चे प्रचाय श्रीमती मंदाकिनी लहाने मॅडम  वर्ग शिक्षक विजय त्रिभुवन सर , अनीता  करमनकर ,कांचन होले ,संगीता वानखेडे, अनिता इंगळे आदी उपस्थित होते

0 Response to "जि.प.प्राशाळा फुलंब्री येथे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe