-->
 औरंगाबादेत पुन्हा वैक्सीनेशनची सख्ती, पेट्रोल व् शासकीय कार्यालयात लागणार संपुर्ण वैक्सीनेशन

औरंगाबादेत पुन्हा वैक्सीनेशनची सख्ती, पेट्रोल व् शासकीय कार्यालयात लागणार संपुर्ण वैक्सीनेशन

औरंगाबाद : वैक्सीनेशनचे प्रमाण वाढविण्यात यावे यासाठी या आगोदर सुध्दा औरंगाबादेत पेट्रोलसाठी लस घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. हिच अट अता सध्या औरंगाबाद जिल्हयाचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लागू केली आहे. लस असेल तरच तुम्हाला पेट्रोल दिले जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले कि, लसची अट या करीता आवश्यक करण्यात आली आहे की, लसीचे पहिले डोसचे प्रमाण शहरात चांगल्या प्रमाणावर आहे परंतु लसीचे दुसरे डोस शहरात कमी प्रमाणावर आहे. ज्या शहरात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या जास्त असेल तो शहर निर्बंध मुक्त करण्यात येईल असे सांगिण्यात आले आहे. परंतु औरंगाबादेत लसीचे दुसरे डोसची संख्या मात्र कमी आहे या कारणाने संपुर्र्ण निर्बंध काढता येत नाही. म्हणुन दोन्ही लस घ्या आणि आपले शहर निर्बंध मुक्त करा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. या सोबतच गॅस आणि सेतु सुविधा व इतर शासकीय कार्यालय जसे की, आरटीओ कार्यालय येथे सुध्दा लसीचे दोन डोस घेणे आवश्क आहे.

0 Response to " औरंगाबादेत पुन्हा वैक्सीनेशनची सख्ती, पेट्रोल व् शासकीय कार्यालयात लागणार संपुर्ण वैक्सीनेशन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article