-->
भारतीय विद्यार्थीयांना खारकिव्ह मधून रशियामार्गे बाहेर पडता येणार

भारतीय विद्यार्थीयांना खारकिव्ह मधून रशियामार्गे बाहेर पडता येणार

भारतीयांना खारकिव्हमधून बाहेर पडता येण्यासाठी  रशियाने भारताला संपूर्ण सहकार्य दिल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या फोनवरील चर्चेनंतर रशियाने भारतीय विद्याथ्र्यांना रशियाबाहेर पडण्यासाठी  संपूर्ण सहकार्य व मदत करण्यांचे आश्वासन दिले. 

भारतीयांसा'ी युद्धजन्य स्थितीतही रशिया सेफ पॅसेज निर्माण करेल असे पुतीन यांनी मोदी यांना आश्वासन दिलेले आहे. भारतीय विद्याथ्र्यांचे समूह खारकिव्हमधून बाहेर पडावे यासाठी  भारतीय विद्याथ्र्यांचे समूह रशियाकडे नेण्याचा प्रस्तावही रशियाने दिला आहे. 

सध्या भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या पश्चिम सीमांकडे जात आहेत. मात्र आता ईशान्येला असलेल्या रशियाच्या सीमेकडेही भारतीय विद्याथ्र्यांना युद्धजन्य स्थितीत सुरक्षितरित्या नेण्याचा पर्याय रशियाने भारतासमोर 'ेवला आहे. रशियाने पुतीन मोदी चर्चेनंतर हे निवेदन जारी केले.

0 Response to "भारतीय विद्यार्थीयांना खारकिव्ह मधून रशियामार्गे बाहेर पडता येणार"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe