-->
 डी फार्म पदवीधारकांना पात्रता परीक्षा आवश्यक, भारतीय औषधशास्त्र परिषदेची अधिसूचना

डी फार्म पदवीधारकांना पात्रता परीक्षा आवश्यक, भारतीय औषधशास्त्र परिषदेची अधिसूचना

मुंबई : औषधनिर्माण विषयात पदविका प्राप्त करणाऱ्या विद्यार्थाना  आता फार्मासिस्ट म्हणून काम करण्यापूर्वी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे भारतीय औषधशास्त्र  परिषदेने आधिकसुचनेद्वारे नुकतेच स्पष्ट केले 

डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रम (डी फार्म) पूर्ण केलेल्या विध्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून काम करण्यासाठी औषधशास्त्र परिषदकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे ही नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या राज्यामध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाते परंतु आता विध्यार्थ्यांना पात्रता परिक्षाही उतीर्ण करावी लागणार आहे विविध राज्यांमधून फार्मासिस्टची प्रमाण अधिक आहे या फार्मासिस्टनि त्या राज्यामध्ये केलेल्या  पदवीका अभ्यासक्रमध्ये आवश्यक ज्ञान अंतर्भूत केलेले असतेच असे नाही त्यामुळे प्रत्येक्ष ज्ञान अवगत आहे का याची पडताडणी परीक्षेत केली जाणार आहे

0 Response to " डी फार्म पदवीधारकांना पात्रता परीक्षा आवश्यक, भारतीय औषधशास्त्र परिषदेची अधिसूचना"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article