-->
 ईडीच्या रडारवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

ईडीच्या रडारवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक


मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलीक इडिच्या रडावर आल्याचे दिसुन येत आहे. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहीम यांची संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणाकडुन चौकशी सुरु आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांना ईडीने समन्स सुध्दा पाठविले होते. ईडी अधिकाNयांचे आज एक पथक सकाळी ५ वाजता  नवाब मलीक यांच्या निवास्थानी दाखल झालेले आहे. त्यांनी ७ वाजता स्वत: ईडी कार्यालयात चौकशी साठी येण्यास तयार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. त्यानंतर ईडी अधिकाNयांसोबत नवाब मलीक हे ईडी कार्यालयात दाखल झाल्याचे सुत्रांनी माहिती दिली आहे.

0 Response to " ईडीच्या रडारवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe