-->
केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा औरंगाबाद दौरा

केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा औरंगाबाद दौरा

औरंगाबाद, दिनांक 21 केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे दि.21 व 22 फेब्रुवारी, 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि.21 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी 03.35 वा. मुंबई येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. 05.45 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 05.00 वा. पत्रकार परिषद (स्थळ : सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद). 07.30 वा. जनसभा (स्थळ : आम्रपाली बौद्ध विहार, बजाज नगर, पंढरपूर, वाळुज). मुक्काम (सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद).

मंगळवार, दि.22 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 10.00 वा. सत्कार समारंभ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती. (स्थळ : राजाबाजार, शहागंज, औरंगाबाद). 11.00 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : बिडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद). दुपारी 12.30 वा. प्रिंटीग प्रेसचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : सिमएक्सपर्स, सोलूशन प्रा.लि.प्लॉट नंबर डी-117, शेंद्रा फाईव्ह स्टार, एमआयडीसी औरंगाबाद) 01.00 वा. मराठवाडा विभाग बैठकीस उपस्थिती (हॉटेल कृष्णा, औरंगाबाद). 03.00 वा. समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. राखीव (स्थळ : सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद). सायंकाळी 05.20 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.

0 Response to "केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा औरंगाबाद दौरा"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe