-->
 ऑनलाईन लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट ( भाडेकरार) कायदेशीर ग्राह्य- पोलिस महासंचालक कार्यालय

ऑनलाईन लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट ( भाडेकरार) कायदेशीर ग्राह्य- पोलिस महासंचालक कार्यालय


पुणे : ऑनलाईन लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट हे कायदेशीर ग्राह्य धरण्यात येईल असे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहे. पुणे येथे विशेष करुन पोलिस ठाण्यात जाऊन भाडेकरु यांना माहिती देण्याची गरज नाही यामुळे मालक व भाडेकरु यांना दिलासा मिळाला आहे.

जर तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ऑनलाईन लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट केले असाल तर हा करारनामा सर्व पोलिस ठाण्यात कायदेशीर ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणुन ही प्रक्रिया सर्व राज्यात लागु करावी अशी मांगणी असो.ऑफ रियल इस्टेट एजंट चे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी केले आहे. घर, आस्थपना विंâवा फ्लॅट भाडेतत्वार दयायचे असेल तर ऑनलाईन भाडेकरार हे गरजेचे आहे. 

या ऑनलाईन प्रकियेमुळे तुम्हाला रजिस्ट्री कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. यामुळे नागरीकांना कोरोना काळात सुध्दा सवलत मिळाली होती. त्यामुळे आपण कोणतीही प्रॉपर्टी  विंâवा मालमत्ता भाडेतत्वावर देत असाल तर ऑनलाईन लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स करणे गरजेचे आहे.

Ads : 



0 Response to " ऑनलाईन लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट ( भाडेकरार) कायदेशीर ग्राह्य- पोलिस महासंचालक कार्यालय"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe