-->
 राज्यातील शाळा कधी उघडणार ? उद्या मुख्यमंत्री घेतील निर्णय

राज्यातील शाळा कधी उघडणार ? उद्या मुख्यमंत्री घेतील निर्णय

महाराष्ट्र : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढु लागली होती त्या कारणाने खबरदारी म्हणुन राज्य सरकारने शाळा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. परंतु आता रुग्णांच्या संख्येत कमी  आल्याने परत शाळा सुरु करा अशी मांगणी करण्यात येत होती. 

महाराष्ट्र राज्यमंत्री वर्षा गायकवाड हे मुख्यमंत्र्यांसमोर या प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे म्हणुन २० जानेवारी २०२२ ला होणाNया बैठकीत शाळांबाबत महत्वपुर्ण निर्णय होऊ शकते. यावर काय निर्णय होणार आहे उद्याच्या बैठकीत याचे निर्णय घेण्यात येईल. 

राज्यात अनेक ठिकाणांहुन शाळा सुरु करण्याची मांगणी होत होती. काही शैक्षणिक संस्था व पालकांकडुन सुध्दा याची मांगणी करण्यात आली होती. त्यावर आता राज्य सरकार निर्णय घेणार आहे.

0 Response to " राज्यातील शाळा कधी उघडणार ? उद्या मुख्यमंत्री घेतील निर्णय"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe