महाराष्ट्र कड़क निर्बंध की लॉकडाउन या संदर्भात उद्या मोठा निर्णय
मंगळवार, ४ जानेवारी, २०२२
Comment
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही एक मोठा निर्णय उद्या सकाळी नऊ वाजता होणार आहे. हा निर्णय मुख्यमंत्री आणि अनेक मोठे मंत्री मिळून घेतील. याबाबत माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिली आहे. महाराष्ट्रात निर्बंध अधिक कडक होतील किंवा लॉकडाउनची परिस्थिती निर्माण होते याचा खुलासा उद्या बैठकीत होणार आहे.
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संदर्भात वक्तव्य केले होते की, महाराष्ट्र सरकार लॉकडाउन संदर्भात सध्या तरी विचार करत नाही. परंतु महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेणे आवश्यक असल्यामुळे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसोबत उद्या सकाळी म्हणजेच 5 जानेवारी 2022 रोजी बैठक होणार आहे. त्या बैठकीत लॉकडाऊन असेल किंवा निर्बंध कडत करण्यात येईल याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

0 Response to "महाराष्ट्र कड़क निर्बंध की लॉकडाउन या संदर्भात उद्या मोठा निर्णय"
टिप्पणी पोस्ट करा