-->
 महाराष्ट्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉजिटिव्ह

महाराष्ट्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉजिटिव्ह


महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते कोरोना पॉजिटिव्ह असल्याची खबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राचे दिग्गज व मोठे नेते ज्यात

१. सुप्रिया सुळे (खासदार), २. एकनाथ शिंदे मंत्री ३.यशोमती ठाकुर ४. खासदार अरविंद सावंत यांच्यासहीत महाराष्ट्राचे अनेक आमदार व नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यातच महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही कोरोना पॉॅजिटिव्ह असल्याची माहिती त्यांनीच ट्टिव द्वारे कळविलेली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदार घ्या असे अवाहन केले आहे  व माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावे असे त्यांनी सांगितले आहे.

Lockdown का समर्थन नही करेंगी MIM, गूँठेवारी के 32 करोड़ रुपये जमा-MIM सांसद इम्तियाज़ जलील-loksawal hindi

0 Response to " महाराष्ट्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉजिटिव्ह"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article