-->
राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे शहरात आयोजन

राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे शहरात आयोजन

औरंगाबाद प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे औरंगाबाद शहरात आयोजन करण्यात आले होते. शहर व ग्रामीण जिल्ह्यात २ ते १० डिसेंबर दरम्यान मिळावे घेतल्यानंतर रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी सभागृहामध्ये ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करून मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.व्हच्युअल रॅली सुरू होण्यापूर्वी स्थानिक पातळीवर संपर्कमंत्री आणि प्रमुख पदाधिका-यांची भाषणे झाली. .औरंगाबाद शहरातील एमजीएम रुग्णालयाच्या रूखमणी हॉलमध्ये १२ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले.तेसे व्हर्च्युअल रॅलीचे कार्यक्रम संपल्यानंतर रुक्मिणी हाॅलमध्ये केक कापून कार्यक्रमाची सांगता झाली.वाढदिवसानिमित्त या लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी मंत्री व आमदार यांचे भाषण झाले.या नंतर लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून पवार यांनी आॅफलाईन व कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व पदाधिकारी तसेच कार्यकर्ता यांना संबोधित करुन पुढील कार्यास मार्गदर्शन ही केले.औरंगाबाद जिल्हा मध्ये शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात. आले. या वेळी प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते एमजीएम रुग्णालयाच्या रूखमणी हॉलमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त याठिकाणी केक कापून पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये कार्यकर्ते आणि सर्व सेलच्या पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहर जिल्हाध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला,शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांच्या सह मुश्ताक अहमद (प्रदेश सरचिटणीस), जयसिंगराव गायकवाड पाटील (मराठवाडा संघटक).विनाताई खरे(राष्ट्रीय सचिव महिलावींग),

मेहराज पटेल (महिला शहरअध्यक्षा),मंजूबा पवार (पुर्व अध्यक्षा), शमा परवेज ( मध्य अध्यक्षा), शरकीला खान (पश्चिम अध्यक्षा)दत्ता भांगे (युवक शहर अध्यक्ष ), कर्युम अहमद ( शहर कार्याध्यक्ष), रविंद्र तांगडे पाटील (पुर्व अध्यक्ष), महेबूब शेख ( पुर्व कार्याध्यक्ष)

जुबेर खान (मध्य अध्यक्ष),इस्माईल राजा (मध्य कार्याध्यक्ष), यासेर खान (पश्चिम अध्यक्ष), जावेद खान (शहर अध्यक्ष अ.सेल)फरोज खान (मध्य अध्यक्ष अ.से.),अजमत खान (पुर्व अध्यक्ष अ.से. ) शेख रफीक (पश्चिम अध्यक्ष अ.से. )मयुरेश सोनवणे (शहर अध्यक्ष विद्यार्थी सेल) अमोल दांडगे (कार्याध्यक्ष वि.सेल.),सुदर्शन बोडखे (पुर्व अध्यक्ष), सय्यद आवेज (पुर्व कार्याध्यक्ष),संदिप जाधव (मध्य अध्यक्ष),सचिन उसरे (मध्य कार्याध्यक्ष), गणेश अडसूळ (पश्चिम अध्यक्ष)

निशांत पवार ( शहर अध्यक्ष ओबीसी सेल), अमोल गिरी (पुर्व अध्यक्ष ओबीसी सेल), विशाल चावरिया (मध्य अध्यक्ष)अंकिता विधाते

(युवती शहर अध्यक्षा),स्वाती आव्हाड (पुर्व अध्यक्षा), रंजीता बैनाडे (मध्य अध्यक्ष), पुजा जगताप ( पश्चिम अध्यक्ष), सुनील दाभाडे(शहर अध्यक्ष सामाजिक न्याय ),अनील ठॉगरे (कार्याध्यक्ष सामाजिक न्याय), रमेश दांडगे (पुर्व अध्यक्ष सामाजिक न्याय),शंकर साळवे (मध्य अध्यक्ष)भाग्यश्री राजपुत(शहर अध्यक्षा),दिपाली मोरे (पुर्व अध्यक्षा ), विशाल मिटकरी (मध्य अध्यक्ष), विनोद मोटे ( पश्चिम अध्यक्ष)इसहाक पटेल (मा.जिल्हाध्यक्ष अ.सेल), अनिसा हाफिज खान (मध्य मतदार संघ निरीक्षक), शेख सलीम ( संघटक सचिव)

मोहम्मद हबीब (मुन्नाभाई),तय्यब खान ,जावेद खान ,समीर मिल्झा,अबरार पटेल,विलास मगरे ,विनोद खांमगावकर,शेख नवाज ,शेख अयाज, गणेश महाले, शेख मोहसिन, जावेद नजीर, रऊफ भैय्या पटेल, यांच्या बरोबर समस्त राष्ट्रवादी प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे शहरात आयोजन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe