-->
औरंगाबाद: शहरात सर्व पोलिस निरिक्षकांची (PI) बदली, जाणून घ्या तुमच्या क्षेत्रात कोण आहे नवीन पोलिस निरीक्षक

औरंगाबाद: शहरात सर्व पोलिस निरिक्षकांची (PI) बदली, जाणून घ्या तुमच्या क्षेत्रात कोण आहे नवीन पोलिस निरीक्षक

औरंगाबाद शहरात लगभग सर्व पोलिस निरिक्षकांची बदली झालेली आहे.तुमच्या क्षेत्रात कोणते नवीन पोलिस निरीक्षक (PI) नियुक्त केले गेले आहे याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

1) वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची बदली एमायडीसी वाळूज येथे.

2) सिटी चौक चे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांची बदली सिडको येथे,

3) सिडको चे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची बदली सिटी चौक येथे.

4) छावणीचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांची बदली मुकुंदवाडी येथे.

5) मुकुंदवाडी चे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांची बदली छावणी येथे.

6) हरसुल चे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांची बदली वाळूज येथे. 

7) बेगमपुरा चे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांची बदली वेदांत नगर येथे.

8) वेदांत नगर चे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांची बदली सुरक्षा शाखेत

9) सायबर शाखेच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची बदली उस्मानपुरा येथे.

10) उस्मानपुराचे पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांची बदली अर्ज चौकशी शाखेत.

11) क्रांती चौक चे पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांची बदली हरसुल येथे.

12) एम आय डी सी वाळूज चे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांची बदली बेगमपुरा येथे.

13) छावणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची बदली पुंडलिक नगर येथे. 

14) राज्य गुप्तवार्ता विभागातून हजर झालेले पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांची नेमणूक दुय्यम निरीक्षक म्हणून मुकुंदवाडी येथे.

Related News: औरंगाबाद : मध्यरात्री प्रवाश्याने  रिक्षावाल्याला चाकु खुपसले,  उपचार दरम्यान रिक्शा चालकाचा मृत्यु 


2 Responses to "औरंगाबाद: शहरात सर्व पोलिस निरिक्षकांची (PI) बदली, जाणून घ्या तुमच्या क्षेत्रात कोण आहे नवीन पोलिस निरीक्षक"

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article