-->
 अफगानिस्तान : 150 भारतीयांचे अपहरण केल्याची बातमी खोटी, भारतीय नागरिक सुरक्षित- तालिबानने दिले स्पष्टीकरण

अफगानिस्तान : 150 भारतीयांचे अपहरण केल्याची बातमी खोटी, भारतीय नागरिक सुरक्षित- तालिबानने दिले स्पष्टीकरण

काबुल विमानतळावर 150 भरतीयांचे अपहरण झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या बातमीला भारतीय सुचनानी नकार दिला आहे. तसेच या बाबतीत अफगानिस्तानमधल्या तालिबानने स्पष्टीकरण दिले आहे.

150 भारतीयांना काबुल उत्तर गेटमधुन आतमध्ये नेले आहे. भारतीय नागरीक सुरक्षित आहे असे तालिबानकडुन बोलण्यात आले आहे. तालिबान प्रवक्ता अहमदुल्ला वासेक यांनी भारतीयांचे अपहरण झाले नाही अशी माहिती दिली आहे.

विमानतळावरील हँगर्समध्ये भारतीय नागरीक सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हणटले आहे. पोसपोर्ट तपासण्यासाठी त्यांना नेन्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. 

काबुल विमानतळावर या अगोदर खुप मोठी गर्दी झाली होती व परिस्थीती हाथाबाहेर गेल्याचे समजले होते. अफगानिस्तान मधील परिस्थीती पाहत असता भारतीय सरकारला मोठी पाऊल उचलावी लागण्याची गरज भासु शकते. 


0 Response to " अफगानिस्तान : 150 भारतीयांचे अपहरण केल्याची बातमी खोटी, भारतीय नागरिक सुरक्षित- तालिबानने दिले स्पष्टीकरण"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe