-->
मोठी बातमी, बारावी नंतरची प्रवेश प्रक्रिया उद्या पासून होणार सुरु- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

मोठी बातमी, बारावी नंतरची प्रवेश प्रक्रिया उद्या पासून होणार सुरु- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत


महाराष्ट्र : नुकताच राज्याचा बारावीचा निकाल (Maharashtra HSC result 2021) जाहीर करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना ओढ लागली आहे ती म्हणजे बारावीनंतरच्या विविध शाखांमधील प्रवेशाची (Admissions after 12th class). हे प्रवेश कधीपासून सुरु होणार, यंदा या प्रवेशासाठी नेमकं काय करावं लागणार? याबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday samant) यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासाही देण्यात आला आहे. बारावीनंतर पुढील उच्च शिक्षणासाठी साधारणतः CET म्हणजेच प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

0 Response to "मोठी बातमी, बारावी नंतरची प्रवेश प्रक्रिया उद्या पासून होणार सुरु- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe