
प्रथम मूलभूत सुविधा दया, नंतर स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवा- AIMIM चा महापालिका कार्यालयाबाहेर धरना आंदोलन
औरंगाबाद शहरात रस्ते व ड्रेनेज लाइन ही मुख्य समस्या बनली आहे. औरंगाबाद शहरातील खासकरून डांबरी रोड व ड्रेनिज लाईन पिण्याचे पाणी समस्या मुलभूत विकासाचे कामे अगोदर नंतर स्मार्ट सिटीचा स्वप्न व दिवसांदिवस वयोवृध्द नागरीकांच्या रोड वर मोटर वहान, ऑटो रिक्षा, चालतांना होणारी त्रासदायीक समस्या दुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. या विषयीवर प्रशासक व महानगरपालिका, आयुक्त साहेबांने गंभीरपणे विचार करुन या समस्याचे समाधान करावे या बाबत AIMIM पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले.
- औरंगाबाद शहरात हद्दीतील डांबरी रोड दुरुस्त करणे.
१. चंपा चौक ते दमडी महल, २. दमड़ी महल ते कटकट गेट, ३. मकाई गेट ते टाऊ हॉल, ४. राममंदीर रोड, गोल्डन बेकरी ते चंपा चौक पर्यंत, ५. पटेल कॅफे ते चेलीपुरा पप्पु कलानी कार्यालय पर्यंत, ६. निशान दर्गा ते महानगरपालिका शाळे क्र.३ पर्यंत. ७, सिल्लक मिल कॉलनी ते रसुल भाई के घरतक उडानपुल चे खाली, ८. जहाँगीर कॉलनी ते तहेजीन भाई के घर के सामने के नाले तक या सर्व शहरातील विविध ठिकाणी रोड बनवीने व दुरुस्त करणे बाबत शहर एमआईएम ने धरना आंदोलन केले आहे.
0 Response to "प्रथम मूलभूत सुविधा दया, नंतर स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवा- AIMIM चा महापालिका कार्यालयाबाहेर धरना आंदोलन "
टिप्पणी पोस्ट करा