-->
औरंगाबादेत घरोघरी जाऊन होणार लसीकरण! वाचा कोणासाठी असेल ही सुविधा

औरंगाबादेत घरोघरी जाऊन होणार लसीकरण! वाचा कोणासाठी असेल ही सुविधा

मराठवाड्यातील औरंगाबाद शहर मनपाने एक मोठा निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे. आता औरंगाबाद मध्ये घरोघरी जाऊन मनपाचे फिरते पथक लसीकरण करणार आहे. परंतु ही सुविधा फक्त अपंग, दिव्यांग व दुर्धर आजार असलेल्या लोकांसाठी राहील.

औरंगाबाद महानगरपालिकाचे सर्वेक्षण सुरु 

18 वर्षावरील प्रत्येकांना कोरोनाची लस देण्यात यावी हे धोरण केंद्र व राज्य सरकारचे आहे. याच धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका ने ही सुविधा देण्यात येईल. औरंगाबाद आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी ही माहिती दिलेली आहे. आता शहरात मनपाचे सर्वेक्षण सुरू झालेले आहे. मनपाचे फिरते पथक दिव्यांग दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना लस पुरवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. 

0 Response to "औरंगाबादेत घरोघरी जाऊन होणार लसीकरण! वाचा कोणासाठी असेल ही सुविधा "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe