-->
औरंगाबाद : 16 जुलै आज परिवहन मंत्री अनिल परब औरंगाबाद मध्ये - वाचा सविस्तर माहिती

औरंगाबाद : 16 जुलै आज परिवहन मंत्री अनिल परब औरंगाबाद मध्ये - वाचा सविस्तर माहिती

अनिल परब, परिवहन मंत्री, महाराष्ट्र

औरंगाबाद, परिवहन, सांसदिय कार्ये मंत्री अनिल परब यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शुक्रवार, दि. 16 जुलै रोजी सकाळी 11 वा. मुंबई येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. दु. 12.05 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटारीने मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा येथे प्रयाण. दु. 12.15 वा. मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा येथे आगमन व कार्यशाळेची पाहणी. दु. 1 वा. मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा येथून शासकीय मोटारीने सिडको बसस्थानकाकडे प्रयाण. दु. 1.10 वा. सिडको बसस्थानक येथे आगमन व बसस्थानकाची पाहणी. दु. 1.40 वा. सिडको बसस्थानक येथून शासकीय मोटारीने सुभेदारी विश्रामगृहाकडे प्रयाण. दु. 2.30 वा. सुभेदारी विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दु. 3.30 वा. औरंगाबाद प्रदेशांतर्गत रा. प. विभाग नियंत्रकासमवेत आढावा बैठक, स्थळ : विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद. सायं. 5 वा. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक, स्थळ :- विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद. सायं. 6 ते 6.30 राखीव. सोईनुसार शासकीय मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. रात्री 7.30 वा. औरंगाबाद विमानतळाकडे आगमन व राखीव. रात्री 8.20 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0 Response to "औरंगाबाद : 16 जुलै आज परिवहन मंत्री अनिल परब औरंगाबाद मध्ये - वाचा सविस्तर माहिती "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article