-->
आज औरंगाबाद मध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा दौरा कार्यक्रम

आज औरंगाबाद मध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा दौरा कार्यक्रम

औरंगाबाद, दिनांक 15 : अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे  यांचा औरंगाबाद दौरा पुढील प्रमाणे राहील. गुरुवार, दिनांक 15 जुलै 2021 रोजी सकाळी 4.20 वा. रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 04.30 वा. रेल्वे स्टेशन येथून सुभेदारी विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. सोईनुसार सुभेदारी विश्रामगृह येथून बुलडाणाकडे शासकीय वाहनाने प्रयाण.


शहर भागात 37(1)(3) कलम लागू

औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) व (3) कलमान्वये  पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या शहरी हद्दीत दिनांक 28 जुलै 2021 पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.


0 Response to "आज औरंगाबाद मध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा दौरा कार्यक्रम"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article