-->
आर.बि.हिवराळे वकील यांच्या पुढाकाराने किरण हिरालाल खरे यांचा अटक पूर्व जमीन मंजूर

आर.बि.हिवराळे वकील यांच्या पुढाकाराने किरण हिरालाल खरे यांचा अटक पूर्व जमीन मंजूर


 नितिन दाभाड़े : राजू खरे यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने दि. २०/०२/२०२४ रोजी नेहमी प्रमाणे राजू खरे यांच्या घरी कामाला गेले असताना तेथील काम उरकून दुपारी २ वाजेच्या सुमारास संजय गांधी टी व्ही सेंटर भागात असलेल्या त्यांच्या दुसऱ्या बिल्डींग मध्ये साफसफाई च्या कामासाठी जात असताना राजू खरे यांचे पुतणे किरण हिरालाल खरे यांनी महिलेचा हात धरून तिला अश्लील भाषा वापरली असा आरोप करत किरण खरे यांच्या वर दि. २१/०२/२०२४ रोजी सिडको एन-७, पोलीस स्टेशन येथे घटना कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल कण्यात आला होता.

     परंतु आर.बि. हिवराळे वकील यांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून व हा खोटा गुन्हा असण्याची शक्यता असल्या कारणाने न्यायमूर्ती एन.एस. मोमीन यांच्या न्यायालयाने दि. २८/०२/२०२४ रोजी किरण खरे यांचा अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे. आपल्या काकानेच म्हणजे राजू खरे यांनी मला फसविण्यासाठी आपल्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या मदतीने माझ्या वर खोटा गुन्हा दाखल केला आहे असे किरण खरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

0 Response to "आर.बि.हिवराळे वकील यांच्या पुढाकाराने किरण हिरालाल खरे यांचा अटक पूर्व जमीन मंजूर "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe