-->
चेतना शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वरिष्ठ महाविदयालय सावंगी (हर्सूल) छ. संभाजी नगर येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा आणि बी.ए.तृतीय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला

चेतना शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वरिष्ठ महाविदयालय सावंगी (हर्सूल) छ. संभाजी नगर येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा आणि बी.ए.तृतीय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला

 

नितीन दाभाडे:- दिनांक: १५ मार्च २०२४ रोजी चेतना शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वरिष्ठ महाविदयालय सावंगी (हर्सूल) छ. संभाजी नगर येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा आणि बी.ए.तृतीय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.उषा बनसोडे, कार्यक्रमाचे संयोजक सांस्कृतिक विभाग आणि माजी विद्यार्थी व पालक मेळावा समिती डॉ.अंजली भुसारे, डॉ.विशाला शर्मा, डॉ.दिलीप मिसाळ, डॉ.जिजा राऊत, डॉ.विवेक साठे व सर्व माजी व बी.ए. तृतीय वर्षाचे विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. आजी व माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना जुन्या आठवणी जाग्या करून भाऊकमय वातावरण निर्माण केले. या प्रसंगी महाविद्यालाचे प्राचार्या व प्राध्यापक वर्ग यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. व उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी यांचे आभार मानले.


0 Response to "चेतना शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वरिष्ठ महाविदयालय सावंगी (हर्सूल) छ. संभाजी नगर येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा आणि बी.ए.तृतीय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe