-->
जि.प. जुना साखर कारखाना शाळेत आनंद नगरी उत्साहात

जि.प. जुना साखर कारखाना शाळेत आनंद नगरी उत्साहात

    फुलंब्री लोकसवाल न्यूज प्रतिनीधी शाहरुख शेख फुलंब्री : शहरातील जि.प. जुना साखर कारखाना शाळेत शनिवारी (दि. ३) आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती. पालकांनी व इतर विद्यार्थ्यांनी यावेळी खरेदीचा आनंद घेतला.या वेळी शालेय समिती अध्यक्ष इमरान पटेल, शाहरुख शेख, सहशिक्षिका लहाने, एम. एस. रासने, एम. आर. गायकवाड, व्ही. करमनकर, ए.यु.वानखेडे, एन .बी जाधव आदींची उपस्थिती होती. 

0 Response to "जि.प. जुना साखर कारखाना शाळेत आनंद नगरी उत्साहात"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe