-->
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात 63.07 टक्के मतदान- जाणून घ्या सविस्तर माहिती

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात 63.07 टक्के मतदान- जाणून घ्या सविस्तर माहिती

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात  एकूण 20 लाख 59 हजार 710 मतदारांपैकी 12 लाख 99 हजार 40 मतदारांनी  आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदार संख्येच्या 63.07 टक्के मतदान झाले आहे,अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली.

जिल्ह्यात एकूण 20 लाख 59 हजार 710 मतदार आहेत. त्यात 10 लाख 77 हजार 809 पुरुष तर 9 लाख 81 हजार 773 महिला व 128 इतर मतदार आहेत. त्यापैकी 7 लाख 9 हजार 816 पुरुषांनी तर 5 लाख 89 हजार 184  महिला व 40 इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 12 लाख 99 हजार 40 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रनिहाय झालेले मतदान या प्रमाणे-

105 कन्नड-3 लाख 25 हजार 072 मतदारांपैकी 2 लाख 17 हजार 89 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (66.78%)

107 औरंगाबाद (मध्य)-3 लाख 50 हजार 151 पैकी 2 लाख 11 हजार 500 (60.40%),

108 औरंगाबाद (पश्चिम)-3 लाख 89 हजार 235 पैकी 2 लाख 35 हजार 784 (60.58%),

109 औरंगाबाद (पूर्व)- 3 लाख 38 हजार 113 पैकी 2 लाख 6 हजार 633 (61.11%),

111 गंगापूर- 3 लाख 47 हजार 122 पैकी 2 लाख 27 हजार 152 (65.44%),

112 वैजापूर- 3 लाख 10 हजार 17 पैकी 2 लाख 882 (64.80 %) मतदारांनी आपला हक्क बजावला. 

एकूण  63.07 % मतदान नोंदविण्यात आले.

2 Responses to "औरंगाबाद लोकसभा मतदार संघात 63.07 टक्के मतदान- जाणून घ्या सविस्तर माहिती "

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe