-->
ईकरा शेख ने पटकावला पहिला नंबर

ईकरा शेख ने पटकावला पहिला नंबर

               
लोकसवाल न्यूज प्रतिनिधी.फुलंब्री.

फुलंब्री : फुलंब्री येथील जि.प.प्रा.शाळा. जुना साखर कारखाना फुलंब्री ह्या शाळेत ईकरा शारुख शेख ने इयत्ता दुसरीत पहिला नंबर घेतला आहे. इकराला 98 टक्के मिळाले आहे. इकराचे कौतुक म्हणून त्याला शाळेच्या मुख्यद्यापिका श्रीमती.लहाने मॅडम व शालेय व्यस्थापन समितीचे अध्यक्ष इम्रान पटेल यांच्या हस्ते उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रसंगी.शिक्षक लहाने मॅडम .निरुपमा जाधव.अनीता कर्मणकर, संगीता वानखेड़े, कंचन होल, अनीता इंगले.विजय त्रिभुवन सर आदी. उपस्थित होते 

0 Response to "ईकरा शेख ने पटकावला पहिला नंबर"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe