-->
जि.प.प्रा.शाळा जुना साखर कारखाना फुलंब्री  येथील शिक्षकांचे  निरोप समारंभ संपन्न

जि.प.प्रा.शाळा जुना साखर कारखाना फुलंब्री येथील शिक्षकांचे निरोप समारंभ संपन्न


 फुलंब्री लोकसवाल प्रतिनिधी 

जि.प.प्रा.शाळा जुना साखर कारखाना फुलंब्री  येथील शिक्षकांचे  निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.5 ते 6 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक विजय त्रिभुवन, व शिक्षिका कांचन होले, यांना निरोप देण्यात आला. या वेळी  शिक्षक व विद्यार्थी यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले


या प्रसंगी शाळेचे मुख्यध्यापका लहाने मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इम्रान पटेल,पत्रकार शाहरुख शेख, शिक्षक. निरुपमा जाधव.अनीता कर्मणकर, संगीता वानखेड़े,अनीता इंगले,आदी मान्यवर उपस्थित होते.

1 Response to "जि.प.प्रा.शाळा जुना साखर कारखाना फुलंब्री येथील शिक्षकांचे निरोप समारंभ संपन्न"

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe