
एफएमके उर्दू शाळा फूलंब्री येथे खुले घर व पालकांची बैठक
सोमवार, १२ डिसेंबर, २०२२
Comment
फूलंब्री/ लोकसवाल : मुजीब मुलतानी एज्युकेशन सोसायटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने फकीर मुहम्मद खान उर्दू प्राथमिक व हायस्कूल व कला महाविद्यालय,फूलंब्री येथे खुल्या घर व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व त्यांची प्रेरणा वाढविण्यात आली.
आलेल्या सर्व पलकांचा स्वागत करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. व अब्दुल खुद्दूस सर यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले या प्रसंगी अब्दुल खुद्दूस सर माजिद खान सर, उमर मुख्तार सर, अब्दुल सत्तार सर, अब्दुल रज्जाक सर, इरफान अहमद सर, सिद्दीकी अन्वर अहमद, मौलाना अतहर मोहम्मदी, कादरी नदीम, सोरया बानो, कौसर खान, फरजाना बेगम, खान तबस्सीम, खान नसरीन, सदाफ अंजुम, यास्मिन बेगम, नफीस परवीन उपस्थित होते
0 Response to "एफएमके उर्दू शाळा फूलंब्री येथे खुले घर व पालकांची बैठक"
टिप्पणी पोस्ट करा