-->
ओमिक्रोनची धास्ती : केंद्र सरकारचा राज्य सरकारांना पत्र, गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा!

ओमिक्रोनची धास्ती : केंद्र सरकारचा राज्य सरकारांना पत्र, गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा!

 

भारतात ओमिक्रोनचे केसेस वाढत आहे त्या कारणाने खबरदारी म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारांना अलर्ट केले आहे. राज्य सरकारांना पत्र पाठवण्यात आलेले आहे की, पत्रामध्ये केंद्र सरकारने अनेक नियमांचे पालन आणि अलर्ट वर राहण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहे.खासगी कार्यालयात कमी काम करणारे स्टाफ असायला हवे आणि गरज भासल्यास राज्य सरकार नाईट कर्फ्यू ही लावू शकतात अशी परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे.

कोरोनाची तिसरी लाट जानेवारी 2022 मध्ये येण्याची दाट शक्यता एक्सपर्ट यांनी सांगितले आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाटे सारखी ही तिसरी लाट एवढ्या प्रमाणावर भयंकर नसून सौम्य असेल परंतु तिसरे लाटेमध्ये पण खतरा कमी नाही असे एक्सपर्ट यांनी सांगितले आहे.

भारतात सध्या 200 वर अधिक रुग्ण ओमिक्रोनचे आहे. त्यात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. परिस्थिति हाताबाहेर जाण्या पूर्वी उपाय योजना करा असे पत्रात सांगितले आहे. या सोबतच लसिकरण 100 टक्के करा असेही आदेश देण्यात आले आहे.

1 Response to "ओमिक्रोनची धास्ती : केंद्र सरकारचा राज्य सरकारांना पत्र, गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा! "

  1. youtube.com Videosloot.com | Free Vimeo videosloot.com Videosloot
    Videosloot.com is the free Vimeo youtube mp4 videosloot.com video collection of high quality, high quality videosloot videosloot videosloot.com.

    उत्तर द्याहटवा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe