सावधान..अखेर भारतात या ठिकाणी लागले नाईट कर्फ्यू! वाचा सविस्तार माहिती
शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१
Comment
मध्यप्रदेश : ओमिक्रोनची दहशत पाहता केंद्र सरकारने राज्य सरकारला आवश्यक ते उपाययोजना करण्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या एका राज्याने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतातील मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी एक मोठा निर्णय घेतलेले आहे. मध्यप्रदेश मध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा मोठा निर्णय झालेला आहे. रात्री अकरा वाजेपासून सकाळी पाच वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू मध्यप्रदेशात लावण्यात आलेला आहे.
ब्रिटेन आणि इतर देशात ओमिक्रोन मुळे परिस्थिती बिघडलेली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सतर्क राहावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हाय लेव्हल मीटिंग सुद्धा केली आणि त्यानंतर राज्य सरकारला केंद्र सरकारने आवश्यक ते उपाय योजना करण्याचे सांगितले आहे. भारतातील अनेक राज्यात ओमिक्रोन केसेस वाढलेले आहे म्हणून भारतात मध्य प्रदेश हा पहिला राज्य असे आहे की, त्याने ओमिक्रोन नियंत्रणासाठी व परिस्थिती बिघडू नये यासाठी नाईट कर्फ्यू लावलेला आहे.
0 Response to "सावधान..अखेर भारतात या ठिकाणी लागले नाईट कर्फ्यू! वाचा सविस्तार माहिती"
टिप्पणी पोस्ट करा